मी प्रत्येक भागाला प्रतिसाद देत नव्हते तरी प्रत्येक भाग वाचत होते. आज अखेर वाचली पण ही खरेच अखेर आहे का? मृदुला म्हणते तसे हे असेच चालू रहाणार आहे. ही एका दत्तूची कथा किंवा दत्तूचे आयुष्य नाही तर अनेकांची आहे असे मला वाटते.
जीएंच्या कथा मी पुन्हा पुन्हा वाचते तशीच हीसुद्धा वाचली जाणार आहे!
आपण चिकाटीने ही दीर्घकथा इथे टंकित केल्याबद्दल अनेकनेक धन्यवाद.