प्रियाली,

सुरेख, छान, उत्तम लिहिले आहेस (शंका नाही)त्या शिवाय सादरीकरण (मजकूर आणि फोटो) तर छानच आहेत. वाचताना जो रोमांच उभा राहिला तेव्हा वाटले तुम्हा सगळ्यांची काय अवस्था झाली असेल? पण छान, सगळे सुखरूप राहिलात.

तुझ्या मना प्रमाणे जंजिरा वर लेख लिहीत आहे. :) लवकरच प्रसिद्ध करेन.