तर मैदा गव्हापासून बनवतात. टरफले निघून जाण्यासाठी गहू भिजवून चेचतात व टरफले वेगळी करून, वाळवून त्याचे पीठ करतात.

गव्हाचा रंग गव्हाळ आणि मैदयाचा पांढरा शुभ्र ते कसे?