माझ्या कडे देखील आहे गळूचा (जळवा) अनुभव !
लिहीन कधीतरी !
पुढील महीन्यामध्ये पुण्याला येत आहे जर काही कार्यक्रम असेल तर सांगा.... मी ही येतो जोडीला !!!