प्रियाली,
सहीच ! थरारक अनुभव आहे.
गंमत/निरिक्षण: कसं आहे ना, तुम्ही जाईल तिकडे तुफ़ानंच येतं :) आता "तुफ़ान प्रियाली" म्हणायला हवे :)
(आता ते काय ष्ट्यांप मारायचा काहो ... जाऊद्यात मारतोच उगाच कशाल रिस्क .... ह. घ्या. )
--सचिन