मी तुफान नाही पण बहुधा स्टॉर्म-प्रोन (मराठी शब्द?)

गंमत/निरिक्षण: कसं आहे ना, तुम्ही जाईल तिकडे तुफ़ानंच येतं :)

अहो हे इतर कोणाच्या कसं लक्षात आलं नाही म्हणते मी. ;-) धन्यवाद. तुम्ही बरोब्बर ओळखलतं. आणि हे दुसरं नाही चौथं पाचवं वादळ आहे. एका "सो-कॉल्ड*" हरिकेनमध्येही यावर्षी अडकलो होतो. (बरं तुमच्या निरिक्षणाला पुष्टी देणारे एक वाक्य -- हो ना! जिथे वादळे असतात तिथे मी असतेच, म्हणून तर मनोगतावर आहे.)

* या वादळाची तीव्रता नंतर कमी झाल्याने त्याला हरिकेनऐवजी केवळ ट्रॉपिकल स्टॉर्म म्हणून घोषित करण्यात आले.