प्रियांकचे वळण अनपेक्षित वाटले... सहमत आहे. 
  स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची वेदना प्रियांकच्या वागण्यातून त्यांनी स्वतः अनुभवल्यामुळे सुरेखाताईंची स्त्रियांबद्दलची तळमळ वाढली असावी. आणि ते सर्व भाषणातून बाहेर पडल्यामुळे भाषण लांबले असावे, असे वाटते. नक्की कारण काय ते ? लेखक सांगतीलच.
चु.भु.द्या.घ्या.

श्रावणी