लेख आवडला. प्रत्येक वेळी विमानप्रवासात खिडकीची जागा मिळाली तर मी विमानाच्या  पंख्यांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो. विमान भरारी घेताना आणि उतरताना पंख्यांचा मागचा भाग काहीसा तिरपा होतो. हे तुम्ही सांगितलेल्या थर्स्टशी संबंधित असावे. याबद्दल काही आकडे दिल्यास मनोरंजक होईल. उदा. विमान भरारी घेण्याआधी त्याचा जमिनीवरचा वेग किती असतो/ कमीत कमी किती असायला हवा? इत्यादी.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
हॅम्लेट