आपल्या कामाला लागावे!
सहमत!
माधवराव जास्त विचार करु नका चालायचच...
सचिन, धोनी, राहुल, सेहवाग आणि इतर सध्या मॉडेलिंग आणि व्हिडिओ अल्बम मधे व्यस्त आहेत. आता तुम्हीच सांगा ते तरी कुठे कुठे लक्ष देतील(बिचारे)? आता नाही कमवणार तर केव्हा? मग क्रिकेट काय मॉडेलिंग आणि व्हिडिओ काय. आता राहिला देशाचा प्रश्न. देशप्रेम आता कुठे राहिलंय सोडुन द्या विचार त्यांना काहीहि फरक पडत नाही मग आपल्याला आटापिटा करण्यात काय अर्थ आहे
चालायचच........