धन्यवाद प्रियाली.

अशाप्रकारच्या अनुभवांचे आत्मकथन मी प्रथमच वाचत आहे.
थरार तर आहेच पण तुम्ही अनुभवलेल्या मूर्तिमंत भीतीचीही कल्पना आली.

स्टॉर्म-प्रोन = वादळ/वावटळ प्रवण.