मी कोणत्याही पुजेविरोधात नाही. या जगात सर्व सत्य आहे असे मला वाटते.
या पुजेचा मला काय अर्थ वाटला तो मी काढला. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही ठरवा.
जे हा लेख वाचतील त्याना धन्यवाद.