मला ही चटणी कशाची करतात ते माहीत होती पण शिजवायचे माहीत नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद. मला वाटते थोडे पातळ केले तर भाताबरोबर पण छान लागेल.
साधना.