अश्या महापुरुषाच्या जयंत्या अथवा पुण्यतिथ्या मात्र वर्तमानपत्रातच वाचल्या जातात.

लोकप्रबोधन आणि लोकजागृती ही समाजाची मुख्य अंगे दुर्लक्षितच राहतात.

कमीत कमी स्त्रीवादी आणि दलितबांधवानी फुले यांचे स्मरण केले पाहिजे.