आणखी काही..मुळा,टिळा,झोपाळा,निराळा,पिळा,खुळा.

यापैकी काही शब्द संस्कृतोद्भव आहेत.उदाहरणार्थ-

सगळा-सकल,गळा-गल,फळा-फल/फलक,टिळा-तिलक,मुळा-मूल,कोकिळा-कोकिल.

त्यामुळे ' ळा' प्रत्ययाविषयी  सर्वसाधारण नियम मांडणे शक्य वाटत नाही.