शनिवार/रविवारच सोयीचा पडेल...
अरे सोयीचा काय... आपण तर सुट्टी काढुनच येऊ...
पण काहीतरी वेगळ हवं.. बौद्धीक गप्पा किंवा विचारांची देवाण-घेवाण असलं काही नको..
काहीतरी वेगळ.. अस ठरवा...
व्य. नि. किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधा..
आपला सुमित...
(९८२२४३६१४४ / ९८६०८१५४५५)