मनोगतावरील लिखाणाबद्दलची भूमिका व आचार संहिता तपशीलात स्पष्ट केल्याबद्दल आभार. मनोगतावरील लिखाण इतर काही चर्चामंचांपेक्षा जास्त स्वतंत्र(आमच्या भाषेत 'प्लॅटफॉर्म इंडीपेंडंट'(इथे 'प्लॅटफॉर्म' चा अर्थ तो तो मंच असा घेतल्यास)) आहे ते आपल्या सातत्याने असलेल्या लक्षामुळेच. पुढेही ते जास्त प्रमाणात तसे राहो या शुभेच्छा.