माहितीप्रमाणे संगीता जोशी, इलाही जमादार, दीपक करंदीकर, प्रदीप निफाडकर, घनःश्याम धेंडे, रमण रणदिवे, सतीश डुंबरे आदी मान्यवर असतील. अस्मादिकांनाही निमंत्रण आले आहे.