दोन्ही भाग एकत्र वाचले, आवडले. अगदी सोप्या मराठीत तांत्रिक लेखन करणे अवघड आहे, आपण ते करण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. सुत्य उपक्रम.

अधिक चित्रे घातल्यास लेख अधिक प्रभावी होईल असे वाटते.

सहमत. मराठीतून विमान उडवणे सोपे नव्हते. उडताना बघून आनंद झाला.