माफ करा, पुणेरी कट्ट्यावरचा वाक्प्रचार वापरल्यामुळे तसे झाले. हे पहा. पण माझी काही चूक नाही हो! एका पुणेरी खोली-मित्रासोबत राहिल्यामुळे माझी भाषा "बिघडली" :-)-केदार