विनायक,
कदाचित तसे असतील, मी त्यावरुन काही निष्कर्ष काढु इच्छितो, पाहु या.
मला जितके पाकिस्तानबद्दल ममत्व वाटते तितके बांगला देशाबद्दल वाटत नाही, कदाचित पाकिस्तानाच्या समस्या समाधानातुन इतरही समस्या सुटणार असतील.
परमेश्वर सर्वज्ञ आहे. भविष्य काळाबद्दल तोच सांगु शकेल.
द्वारकानाथ