जमतील तेवढी उत्तरे:2.उद्यापासून सकाळी फिरायला जाणार आहे.४. पहाटेचे विमान पकडायचे आहे.५.मस्त मज्जा करायची आहे.६.थोडे सांभाळून घ्याल का?९.मग साखरपुडा कधी आहे?१०. सध्या बरीच धावपळ चालू आहे.