दोष नाही माणसांचा एवढाकोच होता हा कधीचा मोडकाक्या बात है।
मी जरी असतो इथे,असतो तिथेश्वापदांमध्ये कसा मी 'पोरका' !वा!!!
वस्त्र झाले रेशमी अन देखणे!मेकपाला भाव आला नेमका
सही!!!
कारकूनपंत, विडंबन आवडले.