माननीय प्रशासक डोळसपणे हे स्थळ चालवितात त्यामुळे हे स्थळ खुले पण संयमित असे एकार्थी सांस्कृतिक कुटुंब बनले आहे. त्याचे हे स्वरूप कायम टिकवून त्यास अधिक आकर्षक करण्यास सर्व मनोगति हातभार लावतातच आहेत.
क्वचित कोणी त्यास गालबोट लावले तर वेळीच हस्तक्षेप करून प्रशासक आपले धोरण परखडपणे राबवितात याबद्दल त्यांचे अभिनंदन.
धन्यवाद प्रशासक.
आपला,
सुभाष