सुमित राव, सुट्टी काढणे सर्वांना शक्य होईल असे सांगू शकत नाही. पण तुमच्या तयारीची दाद देतो.

'काहीतरी वेगळं' हवं यासाठी खालील पर्यायांचा देखिल विचार व्हावा. :)

१. सकाळचा नाष्टा सिंहगडावर (भजी, दही आणि ताक)

२. बेडेकर/श्री उपहारगृह (कशाला ते सांगायला नको...)

अर्थात हे सन्जोप रावांनी आखलेला बेत सांभाळून...