असंख्य लेख, त्यातली असंख्य वाक्ये व त्यावरील प्रतिसादांच्या प्रत्येक वाक्यावरून निघणारे अनेक अर्थ ह्यातून नेमके आक्षेपार्ह लेखन वेगळे करणे- त्यातूनही येथले वातावरण गढूळ न होऊ देता; हे खरोखर स्पृहणीय कार्य आहे.
प्रशासक हे कार्य कित्येक महिन्यांपासून चोख बजावत आहेत त्यात शंकाच नाही व वेळोवेळी ह्याचे प्रत्यंतर येतच असते.
      त्यांचा हा लेख मात्र अनपेक्षित होता तरी त्यातले वाक्य न् वाक्य पटले !