स्वाती,
मी ही असेच करते लाडू,
कणकेत थोडे जाड पोहे तळून घातले, तर खूपच छान लागतात. मी नेहमी घालते.
प्राजू.