सर्वसामान्य माणसांना जी मूलभूत स्वार्थबुद्धी व किमान श्रद्धा असते - मला हे हवे आहे, त्यासाठी मी देवाला हे दिले की देव मला ते लगेच देईल - तिचा विचार व्रतात मध्यवर्ती असावा..
मनापासून पटले!! हि कथा इथे दिल्याबद्दल दिगम्भांचे आभार..
-वरुण