लेख पटला, पुढील वाटचालीसाठी उपयुक्त.

व्यक्तिगत स्वरूपाची बोलाचाल करता येते म्हणून एखाद्याला आपल्या घरात घुसू देण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला राखून ठेवता येतो हे भान मनोगतींना हवे असे वाटते. मनोगतावर येणे, मनोगतावर लिहिणे हा एखाद्याचा छंद, आवड, विरंगुळा असू शकते, जीवन नाही याची जाणीव इतरांनी ठेवावी असे वाटते.

मनोगतावरील व्यक्तींना मनोगता व्यतिरिक्त घर, कुटुंब, परिवार आहे व त्यातील काहीजणांना त्यात इतरांनी रस घ्यावा ही इच्छा नसते हे ही नमूद करावेसे वाटते.

चू. भू. द्या. घ्या.