लाल भोपळ्याचे काय काय करता येईल? मी आत्तापर्यंत गूळ-गोडामसाला घालून भाजी व दही-दाण्याचे कूट घालून रायते करून बघितले आहे. तरी थोडा भोपळा शिल्लक आहे.