हा उतारा जी. एं. च्या कोणत्याही कथेतला नाही. सुभाष अवचटांना जी. एं. नी लिहिलेल्या एका पत्रातला हा उतारा आहे. जी. एं. वरील माझ्या एका लेखात तो मी दिला होता पण ते फारसे महत्त्वाचे नाही