काही शब्द पुन्हा सांगितले असतील त्याबद्दल क्षमस्व

उतावळा, मोकळाचाकळा, लडिवाळा, रोवळा, लेकुरवाळा, मेखळा(मेखला), मेघमाळा, गोतावळा
रोवळा = एक माप, खंडीचा एकषष्ठांश
मोहळा, मोहाळा= वासराला मातेचे दूध पिता येऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला बांधलेले बंधन
मोळा= रीत, प्रघात