भोपळ्याचे घारगे व थालीपीठ करता येते. अमेरिकेतले भोपळे मला चवीला आवडत नसल्यामुळे वरील पदार्थ येथे करून पाहिले नाहीत. आधी करून पाहीन मग मनोगतावर देईन.