लेख अगदीच अनपेक्षित होता. प्रशासकांनी आवश्यक त्या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे, नेहमीच चर्चेतून निर्माण होणाऱ्या वादांना आवर घालण्यासाठी याची गरज होतीच.

क्वचित कोणी त्यास गालबोट लावले तर वेळीच हस्तक्षेप करून प्रशासक आपले धोरण परखडपणे राबवितात याबद्दल त्यांचे अभिनंदन.

भाष यांच्याशी सहमत. धन्यवाद प्रशासक महोदय.

श्रावणी