धावती शिकवणी छान आहे. "धावती भेट" म्हणतोच की.

===

प्रभातफेरी (लगेच मोर्चा, फलक इ. आठवले ना?!) या शब्दाचाही वापर सुरू करण्यास हरकत नसावी असे वाटते. मराठी भाषेत एकाच शब्दाला अनेक अर्थ असल्याची अनेक उदाहरणे आहेत असे वाटते.

तसेच "उद्यापासून सकाळचे फिरायला जाणार आहे." असे नवीन शब्दाशिवाय म्हणता येईल असे वाटते.