मी प्रत्येक भागाला प्रतिसाद देत नव्हतो तरी प्रत्येक भाग वाचत होतो. आज अखेर वाचली पण ही खरेच अखेर आहे का? मृदुलाताई म्हणतात तसे हे असेच चालू रहाणार आहे. ही एका दत्तूची कथा किंवा दत्तूचे आयुष्य नाही तर अनेकांची आहे असे मला वाटते.  आपण चिकाटीने ही दीर्घकथा इथे टंकित केल्याबद्दल अनेकनेक धन्यवाद, रावसाहेब!

या कथेच्या अनुषंगाने कथेबद्दल नि एकंदर लेखनाबाबत साधकबाधक चर्चा होणार असेल, तर त्यात भाग घ्यायला मलाही आवडेल.