शब्दाचे मूळ माहीत नाही. मात्र हा शब्द इत् प्रत्यय लागून तयार झाला असेल असे वाटत नाही. हा शब्द मराठी वाटतो. त्यामुळे उपान्त्य अक्षर ऱ्हस्व लिहिण्याच्या बाबतीत मी साशंक आहे. निकट शब्दापासून निगडीत तयार झाला असण्याची शक्यता पटते.