नमस्कार,

आपण दिलेल्या प्रतिसादामूळे पुढिल भाग पण लिहीला!

यातले खुपसे वर्णन खरे तर गळून लिहीतो आहे, कारण 'असे' भाग मनोगत वर ठेउ देतील कि नाही याची कल्पना नाही. पण मी जे काही तेथे होते ते सगळे लिहीण्याचा प्रयत्न करतो आहे. :)

आपला

निनाद