पण पुजा घालुन घरातील शांति भंग झाली ,नुकसान झाली तेव्हा ब्राम्हणाला घरी जाऊन जाब विचारला जात नाही. पुजा घालतानाही पैसे मोजलेले असतात.
प्रश्न:
ती तथाकथित शांती आणि समृद्धी कुठल्या ब्राम्हणाकडे कशी किलो मिळते?
मुद्दा:
भाव तसा देव. (कोण कोणता भावार्थ घेणार हे प्रत्येकाच्या कुवतीवर आहे)
तात्पर्य:
१. पैशाने शांती/समृद्धी विकत घेता येत नाही.
२. श्रद्धेने तुम्ही देव पुजा नाहीतर दगड. तुम्हाला शांती लाभेल.
वेळेअभावी पाल्हाळ लावलेले नाही. क्षमस्व.