नमस्कार,
आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
हे ठिकाण ऑस्ट्रेलिया मध्ये व्हिक्टोरिया आणि न्यु साउथ वेल्स या राज्यांच्या सीमेवर आहे. व्हिक्टोरिया कडून जातांना इच्युका - मोआमा हे जोड शहर लागते, तेथून पुढे न्यु साउथ वेल्स सूरू होते. या ठिकाणी आजुबाजूला कहीही नसलेल्या ठिकाणी हा मेळा वर्षातून २ वेळा भरतो. आम्ही एप्रिल महिन्याच्या मेळ्यात गेलो होतो.
लोक खरच खूप छान होते. आणि जणू काही कुटूंब आहे असे वातावरण होते.
आशा आहे येवढी माहीती या वेळी पुरेशी आहे.
आपला
निनाद