चाणक्यांनी मोळाचा 'खिळा' असा अर्थ दिला आहे. आणि आपण मोळा= रीत, प्रघात असा दिला आहे.
आपण दिलेले खालील शब्द मला नवीन आहेत,प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद.
रोवळा = एक माप, खंडीचा एकषष्ठांश
मोहळा, मोहाळा= वासराला मातेचे दूध पिता येऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला बांधलेले बंधन