दिगम्भा, तुम्ही इतकं छान ( वरच्या प्रतिसादात तसं म्हटलं आहे म्हणून ! ) लिहिलं आहात पण मला जास्त काही कळालं नाही. 'कलै वाणिये' गाणं मी ऐकलं आहे.. शब्द कळले नाहीत की अर्थ कळला नाही.. कानी फक्त शब्द आणि सूर पडत होते. काही न कळतादेखिल खूप धमाल वाटलं होतं ऐकून. ती आठवण परत जिवंत करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
कॅसिओ घेतला आहे आता मी. पहिल्या भागापासून सगळे लेख वाचून आता एकदम सिरीयसली संगीत शिकायचा विचार आहे. तुम्हा सर्वांची ही अगम्य कोड लँग्वेज डिकोड करायचीच असा चंग बांधला आहे. :D