९ तारखेचे बेत आठवड्यापुर्वीच ठरलेले असल्याने कट्ट्यात सामील व्हायची इच्छा असूनदेखील सहभागी होणे जमणार नाही. असो. कट्ट्यासाठी मनापासून शुभेच्छा. कट्टावृत्तांताबद्दल अत्त्यानंदांशी सहमत.