प्रशासक महोदय,
मनःपूर्वक अभिनंदन.
मनोगताचे धोरण व लेखनाविषयीचे संकेत आपण वर सविस्तरपणे विशद केलेत हे फारच चांगले केलेत. 'आहे मनोहर तरी गमते उदास ' असे काहीसे मनोगताच्या बाबतीत होऊ लागले होते. आपल्या ह्या लेखामुळे मनोगत पुन्हा मनोहर होईल अशी आशा आहे.
-मीरा