प्रशासक,

मनोगतावर कशा प्रकारच्या लेखनाची अपेक्षा आहे हे तुमच्या प्रतिसादांवरून किंवा आक्षेपार्ह लिखण, प्रतिसाद काढून टकण्यावरून लक्षत येतच होते. तुम्ही व्यवस्थित खुलासा केल्याने ते अधिक स्पष्ट झाले आहे.

आपल्या भूमिकेचे स्वागत!

आपल्या काटेकोर पर्यवेक्षणामुळेच मनोगताचे सभ्य रूप टिकून आहे. इतर कुठल्याही चावडीपेक्षा ही जागा म्हणूनच खूप आवडते आणि सुरक्षित वाटते.

                                             साती