१. श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास. हा एवढाच अर्थ पूर्ण वाटत नाही. मला वाट्ते कि,

श्रद्धा ही त्याही पुढे जाउन जो तुमच्या नित्य जीवनाचा भाग झाला आहे तो विश्वास.

२. नाही. दारु पिण्यापूर्वी चार थेम्ब चारी दिशाना उडवणारे (म्हणे अतृप्त व वखवखलेल्या आत्म्यासाठी ), इ इ

३. देव पाहिला नाही ही एकच खूण अस्तित्व नकारायला पुरेशी वाटत नाही.

तशा बऱ्याच न पाहिलेल्या गोष्टी अस्तित्वात नाहीत असे आपण मानत नाही.

खगोलशास्त्रीय सर्व गोष्टी इ इ

४. मी स्वतःचे लग्न हट्टाने नोंदणी पद्धतीने केले होते. विधी टाळले होते. मी कुणालाही जात विचारत नाही व त्याप्रमाणे व्यवहार करत नाही.

५.विज्ञाननिष्ठ= श्रद्धा नसलेला/ली या समजुतीतून(अंध्श्रद्धा नव्हे!) हाप्रश्न असावा.

६. खरे आहे. इतर धर्माबद्दल बोललं तर ...पुरोगामित्वाला धोका.. अज्ञान प्रगटीकरणाचा धोका....‌ महत्त्वाचे हे की जाउ दे म्हणून सोडणारे 'ते'

नाहीत.....यापैकी एक वा अनेक

हे माझे मत. इतरानी सहमत व्हावे हा सोस नाही