सुरेखा जिंकणार हे अपेक्षित होतेच,पण सुनील पाटील सुद्धा जिंकला आहे.त्या दोघांची सभागृहातील जुगलबंदी,तेथले राजकारण... वाचायला आवडले असते.पण आपण 'शेवटचा भाग लवकरच येत आहे..' असे लिहिले आहे,म्हणजे असे काही वाचायला मिळणार नाही की काय?
स्वाती