'माणूस नावाचा बेटा' नंतर 'माणसे...' माहितीजालावर यावे / आणावे अशी इच्छा होतीच. ती सफल होते आहे हे पाहून आनंद वाटला. उत्साह टिकेल हो. मधून कंटाळा आला तर तसे लिहा. एखादा भाग आम्ही लिहू...
बापट मास्तर, नानू, पिशव्या विठोबा यांच्या प्रतीक्षेत...