द्वारकानाथजी मला आपला उपक्रम आवडला!
१. मला हा तातडीचा अभ्यासक्रम करायचा आहे.
२. उद्यापासून सकाळी फिरायला जाणार आहे.
३. सध्या मला ताजेतवाने वाटत नाही.
४. सकाळचे विमान पकडायचे आहे.
५. मस्त मजा करायची आहे.
६. साधी चिठ्ठी पाठवली तरी चालेल.
७. थोडे जुळवून घ्याल का?
८. सध्या काही प्रस्ताव नाही बघू या..
९. मग साखरपुडा कधी आहे?
१०. सध्या आयुष्य बरेच गतीमान झालेले आहे.