आणखी दहा वाक्ये. त्यातील इंग्रजी शब्दांना योग्य प्रतिशब्द सुचवा!
१. आमचा पम्प बंद पडलाय.
२. इलेक्ट्रिसिटी गेली.
३. पोस्टमन आला नाही.
४. तो कॉलेजला गेलाय.
५. हिज हायनेस शंकराचार्य येणार आहेत.
६. तो रस्ता ब्लॉक केलाय.
७. ट्रॅफिक जॅम आहे.
८. कॉम्पिटिशनमध्ये पहिला आला.
९. हॅपी दीपावली!
१०. अपॉईंटमेंट घ्यायचीय.