जी ए साहित्य मनोगतावर येतेय छानंच...

रावसाहेब, "आम्ही चालवू हा पुढे वारसा... " म्हणत छू नी एक छान सुरूवात केली... आपल्या दोघांचेही अभिनंदन आणि धन्यवाद!

अवांतर

प्रशासक: अहो मागे मनोगती मिलिंद "*?"  (बरोबर ना?) यानी मराठी गाणी मनोगतावर लिहिण्याचा उपक्रम केलाय. आता मराठी साहित्य ( मराठीतील पुस्तके)

मग असे स्वतंत्र विभागच का नाही करत. पुढे कधी वाचावेसे वाटले तर सरळ अशा विभागात जाऊन अशा साहित्याचा गाण्यांचा आनंद घेता येऊ शकतो ... नाही का? 

येऊद्यात,

--सचिन